Ajar ani Upay l आजार आणि उपाय
1.1
आजार लक्षणे आणि उपाय
आजार हे विविध प्रकारचे असतात.या आजारांची माहिती व त्यावरील उपाय आपणास माहित असल्यास आपण त्याचा वेळीच इलाज करू शकतो आणि त्यातून मुक्त होउ शकतो.आपली हीच गरज ओळखून आम्ही आजार लक्षणे आणि उपाय हे अँप्स बनवले आहे.
या अँप्स मध्ये विविध प्रकारची आजारांची माहिती मराठी मधे दिलेली आहे.माहिती बरोबरच त्या आजाराची लक्षणे,उपाय व आजार कसे टाळता येईल ही सर्व माहिती देखील देण्यात आलेली आहे.या अँप्स मधे विविध प्रकारच्या माहितीचा समावेश आहे जसे की सामान्य आजार ,संसर्गजन्य आजार ,त्वचेचे आजार ,सांधे व हडाचे आजार आणि अश्या खुप साऱ्या आजारा बद्दल पुरेपूर माहिती या अँप्स मध्ये आपणास मिळेल. महितीत वाचण्या बरोबरच आपण ती जतन करू शकता आणि शेयर देखील करू शकता
समाविष्ट केलेले मुद्दे;-
१) आजार-परिचय
२) सामान्य आजार
३) शारीरिक आजार
४) संसर्गजन्य आजार
५) त्वचेचे रोग
६) हृदयासंबंधी आजार
७) कर्करोग संबंधी आजार
८) सांधे आणि हाडांचे रोग
९) कीटकांमुळे होणारे आजार
१०) पोषणाशी निगडित आजार
११) कान नाक व घसा आजार
१२) डोळ्यांचे आजार
१३) तोंड-दातांचे आजार
१४) श्वसनसंस्थेचे आजार
१५) दूषित पाण्याचे आजार
१६) पचनसंस्थेचे आजार
१७) मूत्रसंस्थेचे आजार
१८) चेतासंस्थेचे आजार
१९) लैंगिक समस्या व आजार
२०) अनुवंशिकता व आजार
२१) व्यवसायजन्य आजार
२२) प्राण्यांमुळे होणारे आजार
२३) इतर आजार
२४) हेल्थ टीप्स
टिप्स : आजार लक्षणे आणि उपाय या अँपमधील माहिती हि ईंटरनेट संग्रहित आहे तरी योग्यवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Celkové hodnocení
Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste
Souhrnné informace o Ajar ani Upay l आजार आणि उपाय
-
Verze programu
1.1
-
Autor
-
Potřeba instalace
ne
-
Velikost souboru
5 MB
-
Staženo
2× celkem
0× tento měsíc
-
Poslední aktualizace
29. 7. 2019