Marathi Health Tips
1.0
मराठी हेल्थ टिप्स किंवा मराठी आरोग्यवर्धक टिप्स या अँप्लिकेशन मध्ये प्रथमोपचार, आजीबाईचा बटवा , बाळगुटी, चौरस आहार , बाळंतपण , नवजात बालक , तणावमुक्त आरोग्य, सौंदर्य टिप्स, स्वयंपाक घरातील औषेधे , फलाहारचे महत्व योगासने व प्राणायाम इत्यादी प्रमुख विभाग आहेत. हे अप्लिकेशन ऑफलाईन वापरू शकता. जर कोणी आजारी असेल तर घरच्या घरी तुम्ही अँप्लिकेशन वापरू शकता. जर तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर megotechnologies@gmail.com इमेल करा. मराठी हेल्थ टिप्स अँप्लिकेशन वापरून आपल्या आरोग्याची घरबसल्या काळजी घ्या आता . हे app आपल्या मित्राशी शेअर करा.
ह्या app मध्ये खालील प्रमुख विभाग आहेत.
- प्रथमउपचार
- आजीबाईचा बटवा
- तणावमुक्त आरोग्य
- फलाहार
- बाळंतपण
- नवजात बालक
- बाळगुटी
- सौंदर्य टिप्स
- योगासने व प्राणायाम
- स्वयंपाक घरातील औषधे
इत्यादी प्रमुख विभाग आहेत
आता घ्या घर बसल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच मराठी हेल्थ टिप्स app मधूनच.
Celkové hodnocení
Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste
Souhrnné informace o Marathi Health Tips