General Knowledge in Marathi 1.1

मराठी सामान्य ज्ञान 2019-2020 आपले स्वागत आहे.
हे अँप विद्यार्थीसाठी बनवलेलं आहे जे मराठी माध्यमात शिकत आहेत आणि सरकारी नोकरीची तयारी करत आहेत ह्या अँप मध्ये ९०० हुन अधिक प्रश्न आहेत जे की विविध प्रकारच्या सरकारी परीक्षेस आलेले आहेत.
जी के (सामान्य ज्ञान ) आजच्या काळातील मराठीतील सगळ्यात चांगले आणि अतिशय प्रचलित असे ऑफलाईन टेस्ट अँप्लिकेशन आहे. हे अँप्लिकेशन एसएससी, आईएएस, पीसीएस, एसएससी सीएचएसएल, आरआरबी, अन्य प्रतियोगी परीक्षा आणि सरकारी नौकरी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यां साठी उपयुक्त आहे.
या अँप मध्ये वेगवेगळे विभाग आहेत त्यानुसार तुम्ही हवा असलेले ऑपशन निवडून आणि इच्छित वेळ सेट करून त्या विषयांची परीक्षा देऊ शकता आणि आपला निकाल पण लगेच जाणून घेऊ शकता

ह्या अँप मध्ये आपण खालील विषयांवर टेस्ट देऊ शकता
1. पुरस्कार
2. भारत
3. प्रशासन
4. सर्वप्रथम
5. भूगोल
6. इतिहास
7. साहित्य
8. इतर
9. विज्ञान
10. विशेष दिवस
11. चालू घडामोडी १
12. चालू घडामोडी २
13. चालू घडामोडी ३
14. चालू घडामोडी ४
15. चालू घडामोडी ५

आपल्या सूचना आम्हला या इमेलवर margaloo.apps@gmail.com मेल करा आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो हे अँप इतके शेयर करा कि नक्कीच कोणाचे तरी परिक्षेमध्ये मदत होईल.

Celkové hodnocení

Průměr hodnocení
3

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Přejít do Google Play

Souhrnné informace o General Knowledge in Marathi

  • Verze programu

    1.1
  • Autor

  • Potřeba instalace

    ne
  • Velikost souboru

    2,7 MB
  • Staženo

    13× celkem
    0× tento měsíc
  • Poslední aktualizace

    21. 5. 2019

Něco jsme propásli?

Dejte nám vědět. Upozornit redakci Stahuj
Velice děkujeme za Vaše podněty