Maratha Calendar 2018
1.3
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि त्यांच्या या मावळ्या कडून महाराजांच्या चरणी हे मराठा दिनदर्शिका २०१८ समर्पित :
प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आहे.महिन्याचा सुरवातीस महाराजांना मानाचा मुजरा . आपण सार्वजनिक सुट्टी व उत्सव या बद्दल माहित दिली आहे . आपण आपल्या उत्सव आणि सुटीची योजना आखण्यासाठी यात सुविधा आहेत ते आपण वापरू शकता.
धन्यवाद !
आपण आपल्या सूचना आणि अभिप्राय या मेल वर पठवा
webnestsoftware@gmail.com
किंवा
वॉट्स अॅप करा
९८३४६७२२८८
वैशिष्ट्ये :
- महिन्याचा सुरवातीस महाराजांना मानाचा मुजरा
- सार्वजनिक सुट्टी यादी
- जन्म दिवस स्मरणपत्र
- वर्धापनदिन आठवण
- देयक भरणा स्मरणपत्र
- सुट्टीबद्दल तपशीलवार वर्णन
Celkové hodnocení
Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste
Souhrnné informace o Maratha Calendar 2018
-
Verze programu
1.3
-
Autor
-
Potřeba instalace
ano
-
Staženo
1× celkem
0× tento měsíc
-
Poslední aktualizace
29. 12. 2017