Marathi Shetkari l शेतकरी अँप
1.1
मराठी शेतकरी अँप मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत आहे.या अँपमधून शेतकरी बांधवाना आधुनिक शेती सबंधीत माहिती देणायचा प्रयत्न आहे. या अँप मध्ये खालील विषय समाविष्ट आहे. तरी अँप डाउनलोड करून इतरांशी शेयर करावे.नक्कीच गरजू व्यक्तींना मदत होईल.
1.शेतकरी
2.शेतीपिके
3.शेती व्यवस्थापन
4.कृषी पर्यटन
5.सिंचन
6.आधुनिक तंत्रज्ञान
7.हवामान
8.औषधी वनस्पती
9.शेती निगडित व्यवसाय
10.ग्रामीण शेतकऱ्यांची यशोगाथा
11.जिल्हा परिषद योजना
12.शेतकरी योजना
13.पत पुरवठा व विमा
14.पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान
15.ग्रामीण भागातील उद्योग
16.७/१२ उतारा
17.मतदार यादी
18.जमिनी विषयी कायदे
19. ग्रामपंचायत
20. शेतकऱ्यांसाठी इन्व्हेस्टमेंट टिप्स
२१) कीटकनाशके
२२) शेतकऱ्यांना दिले जाणारे पुरस्कार
२३) बाजारपेठ मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान
२४) पंचायत समिती
२५) शेतकरी धोरणे व योजना
वरील विषयांचा समावेश आहे.तरी अँप अजून चांगले बनवण्यासाठी आपल्या सूचना margaloo.apps@gmail.com या मेल वर मेल करावा . अशी बळीराजाला विनंती आहे.
Celkové hodnocení
Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste
Souhrnné informace o Marathi Shetkari l शेतकरी अँप
-
Verze programu
1.1
-
Autor
-
Potřeba instalace
ne
-
Velikost souboru
8,7 MB
-
Staženo
0× celkem
0× tento měsíc
-
Poslední aktualizace
8. 7. 2019