Maharashtra Govt. Website 1.2

महाराष्ट्रातील सर्व गव्हर्मेंट वेबसाइट हे अँप्लिकेशन महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी उपयुक्त आहे.
येथे आपण गव्हर्मेंटच्या सर्व विभागच्या वेबसाइट्सची माहिती शोधू शकता.हे अँप प्रौढ नागरिकांसाठी उपयुक्त आहे.गव्हर्मेंटच्या वेबसाइट्नुसार सर्व माहिती दर्शवली आहे.
या अॅपमध्ये आम्ही विविध प्रकारचे सरकारी विभाग समाविष्ट केलेले आहेत ते खालील प्रमाणे आहेत .
• माहिती तंत्रज्ञान
• महत्वाच्या वेबसाइट
• जिल्हे
• जिल्हा परिषद
• सामान्य प्रशासन विभाग
• महसूल विभाग
• वन विभाग
• गृह आणि पोलिस विभाग
• महानगरपालिका
• कृषी विभाग
• कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय
• ग्रामविकास व पंचायत राज विभाग
• शालेय शिक्षण आणि क्रिडा विभाग
• पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
• परिवहन विभाग
• वित्त विभाग
• सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
• नगर विकास विभाग
• सार्वजनिक बांधकाम विभाग
• जलसंपदा विभाग
• बाजारमूल्य दर पत्रक
• उद्योग विभाग
• वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
• गृहविभाग
• विधी व न्याय विभाग
• उच्च व तंत्रशिक्षण विभाग
• नियोजन विभाग
• पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
• सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग
• सार्वजनिक आरोग्य विभाग
• वस्त्रोद्योग विभाग
• आदिवासी विकास विभाग
• मराठी भाषा विभाग
• पर्यावरण विभाग
•उर्जा विभाग
• इतर विभाग
• महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण

Celkové hodnocení

Průměr hodnocení
3

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Přejít do Google Play

Souhrnné informace o Maharashtra Govt. Website

  • Verze programu

    1.2
  • Autor

  • Potřeba instalace

    ne
  • Velikost souboru

    2,7 MB
  • Staženo

    1× celkem
    0× tento měsíc
  • Poslední aktualizace

    5. 7. 2019

Něco jsme propásli?

Dejte nám vědět. Upozornit redakci Stahuj
Velice děkujeme za Vaše podněty