100 Marathi Stories | मराठी गोष्टी
1.7
Marathi Gosthi for kids | Marathi Kids Stories | मराठी गोष्टी | Chan Chan Gosthi
लहान मुलांच्या आवडीचे छान छान गोष्टी साठीचा खास मराठी अँप Marathi Gosthi for Kids | 100 Marathi Kids Stories.
या अँप मध्ये लहान मुलांच्या आवडणाऱ्या अकबर बिरबल, तेनालीराम, बोथकथा, लघुकथा, पंचतंत्राच्या गोष्टी, इसापनीती कथा अशा अनेक गीष्टींचा समावेश या अँप यामध्ये करण्यात आला आहे.
मराठी गोष्टी या अँपच्या माध्यमातून लहानमुलांच्या पर्यंत चांगल्या आणि वाईट सवयी मधला अंतर, गर्व कधी करू नये, मोठ्यांचा आदर, शक्ती पेक्षा युक्ती चांगली, संकटकाली सर्वाना मदत करणे, चांगल्या सवयीचे फायदे .
रात्री झोपताना लहान मुलांना गोष्टी ऐकायची सवय असते, तर मोठ्यांसाठी मराठी गोष्टी हा खूप उपयुत असा अँप आहे. यातुन मुलांच्या बाल बुद्धीवर चांगले परिणाम होतील व मुलांना लहानपणा पासूनच चांगल्या सवयी लागण्यास मदत होईल.
लहान मुलांसाठी १०० छान छान गोष्टी
App covered all Marathi child stories -
- Akbar Birabal stories | अकबर बिरबल
- Tenaliram Stories| तेनालीराम
- Bodh katha | बोथकथा
- Laghu Katha | लघुकथा
- Panchtantra | पंचतंत्र
- Isapniti | इसापनीती
About 100 Marathi Kids Stories covered in this app, this is by far the best story app for Marathi kids on play store.
Kids love Marathi Kids Stories.
This is considered as best app in several categories like to Marathi Kids Stories, Marathi Stories for Kids, Marathi Kids App, Preschool-aged, game, Marathi learning ,Marathi teaching apps for kids, learning app, Good Habits in Marathi.
More General stories for kids. It is available for free download. Enjoy this popular collection of stories for Marathi Kids
Celkové hodnocení
Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste
Souhrnné informace o 100 Marathi Stories | मराठी गोष्टी